राज्यातील शेतकऱ्यांनो सावधान! कपाशीची पातेगळ थांबवण्यासाठी वाचा महत्त्वाचे मार्गदर्शन Cotton Flower Drop
Cotton Flower Drop गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोसळणाऱ्या सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील अनेक पिके अडचणीत आली आहेत. विशेषतः कपाशीच्या शेतकऱ्यांना …